शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मालाज पश्चिम येथुन मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेना- भाजपा युतीला २०० हुन अधिक सीट मिळताल असा विश्वास मिलिंद नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.