आपल्या देशामधील निवडणूकांच्या काळात सर्वात महत्वाची जबाबदारी निभावण्याचं काम सनदी अधिकारी करत असतात. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली जाते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाशिवाय राजकीय अधिकारी कोणाच्याही अधिकाराला बळी पडू नये म्हणून त्यांना कायद्य़ाने संरक्षण दिलेले असते. त्यामुळं निवडणुका निकोप पार पडण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या का महत्वाच्या आहेत.? जाणून घेऊयात राज्याचे माजी प्रधान सचिव आणि सनदी सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले महेश झगडे यांच्याकडून