मुळात राम मंदिराच्या ठिकाणी बौद्ध मंदिर होतं तिकडे जर आपण उत्खनन केलं तर, बुद्धाचे अवशेष मिळतील. पण आम्ही त्या वादामध्ये पडायचं नाही असं ठरवलेलं होतं. आम्हाला जर बौद्ध मंदिर बांधायचं असेल तर अयोध्यामध्ये किंवा कुठेही आम्ही बौद्ध मंदिर बंधू शकतो. हिंदू मुस्लिमांना न्याय देणारा हा निकाल लागलेला आहे. या निकालाचं मी स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
https://youtu.be/b1XhTReYFuM