राजकीय पक्षांचे जाहीरनामे कशासाठी ?

Update: 2019-04-09 14:12 GMT

लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी नेहमी प्रमाणे आपले जाहीरनामे तयार केले आहेत. मात्र, हे जाहीरनामे नक्की कशासाठी असतात? याचा विचार कधी आपण केला आहे का? प्रत्येक निवडणूकीला येणाऱ्या जाहीरनाम्यात परत परत त्याच बाबी समोर येत असतील तर त्या जाहीरनाम्याची विश्वासार्हता कितपत आहे. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. नागरिकांनी जाहीरनाम्याकडे एक प्रॉडक्ट प्रमाणे पाहिला हवं. कारण ज्या पद्धतीने आपण एखादी वस्तू विकत घेताना काळजी घेतो. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाला मतदान करताना आपण असं करतो का? या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी पाहा राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांचे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याबाबतचं मत

Full View

 

Similar News