मोदी म्हणे, मी देवाकडे काही मागत नाही

Update: 2019-05-19 08:32 GMT

सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ जवळील एका गुहेमध्ये साधारण १७ ते १८ तास ध्यान धारणा केल्याचं बोललं जात आहे. जवळपास १७ ते १८ तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदींनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. आणि त्यानंतर मोदींनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बऱ्याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.

Full View

Similar News