Video : विजयानंतर रोहित पवारांनी घेतले राम शिंदेंच्या आईचे आशिर्वाद

Update: 2019-10-24 15:30 GMT

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे जाऊन अहल्यादेवींचे दर्शन घेतले.

Full View

Similar News