भारत आणि चीनमधील संघर्ष चिघळलेला असताना भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनच्या विस्तारवादी धोऱणाला लगाम घालण्यासाठी भारताची भूमिका योग्य आहे. पण या संघर्षात भारताने काय खबरदारी घेतली पाहिजे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी...