महात्मा गांधी यांनी अहिंसक मार्गाने इंग्रजांविरोधात लढ़ा दिला. मात्र दरम्यानच्या काळात महात्मा गांधींनी फक्त इंग्रजच नाही तर देशातील अनेक लोक शत्रू मानत होते. पण हे लोक कोण होते? हिंदस्वराज मध्ये कुणाकुणाचा उल्लेख शत्रू असा करण्यात आला आहे. याविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी माहिती दिली आहे. नक्की पाहा महात्मा गांधी यांच्याविषयी भालचंद्र नेमाडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे.