इलेक्शन कमिशन ऑफ मोदी ?

Update: 2019-05-04 05:49 GMT

विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारी बाबत निवडणूक आयोगाने तक्रारीवर निर्णय न दिल्यानं विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं आहे.. निवडणूक आयोगाची विश्वासहार्यता यामुळे धोक्यात आली आहे का ? पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगकडून झुकतं माप दिलं जात आहे का? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं सडेतोड विश्लेषण, इलेक्शन कमिशन ऑफ मोदी ?

Full View

Similar News