अजित पवार(Ajit pawar) यांनी आम्हाला राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून पाठींबा दिला होता. मात्र, अजित पवार यांनी मला भेटून मी या सरकार सोबत राहू शकत नसल्याचं सांगितलं. त्यामुळं भाजप सरकार देखील अल्पमतात आलं आहे. त्यामुळं मी थोड्या वेळात राजीनामा देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा...
संविधान दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांऐवजी घटना दुसऱ्या कोणी लिहिली असती तर…
सत्तासंघर्ष LIVE : फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या संध्याकाळी 5 वा. अग्निपरीक्षा
‘सत्तातूरांना न भय, न लज्जा’ – एकनाथ खडसे