जाहीरातींचा पर्दाफाश

Update: 2019-04-07 11:07 GMT

राज ठाकरेंनी डिजीटल इंडीयाची पोल खोलली.

विदर्भातल्या हरसाल गावाला डिजीटल गाव केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा कसा फोल आहे हेच राज ठाकरे यांनी ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून आपल्या सभेत दाखवून दिलंय.

होय मी लाभार्थी जाहीरातीतील मॉडेलचीच मुलाखत दाखवून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा लोकांसमोर आणला. जाहीरातीतील मॉडेललाच पेटीएम, डिजीटल माध्यमं माहित नसल्याचं मनसेने लोकांसमोर मांडलं.

Full View

Similar News