सध्या बाजार समितीत व्यापाराच्या दृष्टीने पाहिलं तर तूर, हरभरा हे कडधान्यं कमी झाली आहेत. आडत दुखानदार आणि शेतकरी जो संबंध होता तो गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाला आहे. व्यापारी नेहमीच शेतकऱ्यांना मदत करत असतो मात्र आता ऑनलाईन मुले शेतकरी माल तिकडे घेऊन जातो त्यामुळे आडत व्यापाराचा नुकसान झाला आहे. या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आणि आडत व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात काय वाटतं आडत व्यापाऱ्यांना जाणून घेऊया मॅक्स महाराष्ट्रच्या जनतेच्या जाहीरनाम्यामधून
https://youtu.be/DvNZqqswMvw