आज १ मे महाराष्ट्र दिन आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. या कामगार दिनानिमित्त आम्ही मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी बातचित केली आणि मुंबई स्वच्छ करताना त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हे जाणून घेतलं.पाहा काय आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या?