महिला सक्षमीकरणासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध योजना, उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, अजूनही ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना सक्षम करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होतांना दिसत नाहीत.
ग्रामीण भागातल्या कष्टकरी महिलांना काय हवंय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून…