मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेषमध्ये जनतेचा जाहीरनामा शिक्षक म्हणजे समाजाला मार्ग दाखवणाऱे वाटाडे... शिक्षक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या हातात देशाचं भवितव्य असते. त्या विद्यार्थ्यांना घडवणारे समाजातील एक सर्जनशील घटक. देशात सध्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकांमध्ये देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांना येणाऱ्या सरकारकडून नक्की काय अपेक्षा आहेत? हे आम्ही आमच्या ‘जनतेचा जाहिरनामा’ या कार्य़क्रमातून जाणून घेतलं पाहा : मॅक्स महाराष्ट्र निवडणूक विशेष मध्ये जनतेचा जाहीरनामा शिक्षकासोबत