रावेर लोकसभा मतदारसंघात शेतीबरोबरच पाण्याचा प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात रावेर लोकसभा मतदारसंघातील हिंगोना गावातल्या आठवडा बाजारात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या जाहीरनाम्यात त्यांना काय हवंय ते सांगितलंय.