उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूस उद्योग सध्या राजकीय नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं अडचणीत सापडला आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी आणि जिनिंग प्रेसिंग उद्योगही अनेक अडचणींना सामोरं जातोय. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
https://youtu.be/POaTNFFLdhU