सांगोला हा शेकापचा गड! यंदा गणपतराव आबा देशमुख यांना राजकारणातून निवृत्ती स्विकारल्यानं विरोधकांच्या आशा वाढल्या आहेत. आजही हा मतदार संघ गणपतराव देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो.
कोणत्याही माध्यमांनी कधीही इथल्या जनतेचा जाहीरनामा जाणून घेतला नाही. मॅक्समहाराष्ट्र ने इथल्या जनतेच्या जाहीरनामा जाणून घेतला. येणारं सरकार कसं असावं, काय आहे सांगोल्याच्या जनतेच्या येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा. पाहा मॅक्समहाराष्ट्र विशेष कार्यक्रमात जनतेचा जाहीरनामा