‘न्यूज नेशन’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून नरेंद्र मोदी चांगलेच अडचणीत आले आहेत. ही मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड होती.
या मुलाखतीचे प्रश्न नरेंद्र मोदीं ना आधीच देण्यात आले होते. असं नरेंद्र मोदी या हातातल्या कागदावरून स्पष्ट होतं.
दिव्य संपादना या काँग्रेस च्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून या ट्विट मध्ये तिसऱ्या सेकंदाला व्हिडीओमध्ये पंतप्रधानांच्या हातातल्या कागदांवर प्रश्न आणि त्यांचे उत्तर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.
[video data-width="1280" data-height="592" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2019/05/s6B1S_M_W2zMMDYX.mp4"][/video]
So the @narendramodi interview with @NewsNationTV was *badly* scripted just like his other interviews,but here’s proof!Pause the video at 3 seconds & take a good look, it has the question & *ahem* the answers too!Now you know why no press conference or debate with @RahulGandhi pic.twitter.com/6zgQsQTt2F
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 12, 2019
दिव्या संपदानाने हे ट्विट केल्यानंतर अनेक नेटिझन्सनी हे रिट्विट केले आहे. आणि त्यावर अनेक नेटिझन्सनी कमेंट देखील दिल्या आहेत.
Lets play that clip in super slow motion. pic.twitter.com/XZscZgBeFR
— Azy (@AzyConTroll) May 12, 2019
प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर व्यंगचित्र काढले असून हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
पाहुया काय म्हटलंय नेटिझन्सनी