मला भाजपकडून प्रतिनिधीत्व दिलं जात होतं. मात्र, राजकारणातील प्रस्थापित ठराविक घराण्यांकडेच सत्ता आहे. त्यामुळं विस्थापितांच्या पाठिंब्यावर मी प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढवत असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलंय. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी पडळकर यांच्याशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते.
https://youtu.be/2Gx21oaMNDI?t=67