महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलपासून सुरू झालेलं मतदान २९ एप्रिलच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात संपलं. सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५२.९१ टक्के मतदान झालं आहे.पहिला टप्पा – ११ एप्रिल११ एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ७ जागांसाठी ५५.७८ टक्के मतदान झालं तर त्याचवेळी महाराष्ट्र वगळून इतर राज्यांमध्ये ६१ जागांसाठी ६१ टक्के मतदान झालं होतं. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील राज्यांमधील एकूण मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे -वर्धा-५५.३६टक्केरामटेक - ५१.७२टक्केनागपूर- ५३.१३टक्केभंडारा-गोंदिया - ६०.५०टक्केगडचिरोली - ६१.३३टक्केचंद्रपूर - ५५.९७टक्केयवतमाळ-वाशीम - ५३.९७टक्के दुसरा टप्पा – १८ एप्रिल१८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात १० जागांसाठी ५७.२२टक्के आणि देशात ९५ जागांसाठी ६७.८४टक्के मतदान पार पडले .दुसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे-नांदेड - ६०.८८टक्केहिंगोली - ६०.६९टक्केपरभणी - ५८.५०टक्के लातूर - ५७.९४टक्केबीड - ५८.४४टक्केउस्मानाबाद - ५७.०४टक्केबुलढाणा - ५७.०९टक्केअमरावती - ५५.४३टक्केअकोला - ५४.४५टक्केसोलापूर -५१.९८टक्के तिसरा टप्पा – २३ एप्रिल२३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ जागांसाठी एकूण ६१.०३टक्के आणि देशात ११७ जागांसाठी एकूण ६४.६६टक्के मतदान पार पडले.तिसऱ्या टप्प्यात राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे-कोल्हापूर - ६५.७०टक्केहातकणंगले - ६४.७९टक्केपुणे - ४३.६३टक्केऔरंगाबाद - ५८.५२टक्केबारामती - ५५.८४टक्केमाढा - ५६.४१टक्केसातारा - ५५.४०टक्केजळगांव - ५२.२८टक्केचौथा टप्पा२९ एप्रिलला म्हणजेच आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या चौथ्या टप्प्यात राज्यात १७ जागांसाठी ६०.६८टक्के आणि देशात ७१ जागांसाठी ६२.५०टक्के मतदान पार पडले यामध्येनंदुरबार - ६७.६४टक्केधुळे - ५७.२९टक्केनाशिक - ५५.४१टक्केदिंडोरी - ६४.२४टक्केपालघर - ६४.९टक्केभिवंडी - ५३.६८टक्केकल्याण - ४४.२७टक्केठाणे - ४९.९५टक्के,मुंबई उत्तर-५९.३२टक्के, मुंबई वायव्य-५४.७१टक्के,मुंबई ईशान्य-५६.३१टक्के,मुंबई उत्तर मध्य-५२.८४टक्के,मुंबई दक्षिण मध्य-५५.३५टक्के,मुंबई दक्षिण-५२.१५टक्के,मावळ-५९.१२टक्के, शिरूर-५९.५५टक्के,शिर्डी-६०.४२टक्के.