आझमगढमधील लालगंज लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांनी याआधी अनेक निवडणूका बघितल्या आहेत. गेल्या ५ वर्षातल्या मोदी सरकारच्या कामगिरीचं ज्येष्ठ नागरिकांनी विश्लेषण केलंय. त्यांच्यासोबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून संवाद साधलाय.