जौनपूरच्या जनतेच्या मनात काय, पाहा मॅक्स महाराष्ट्रचा जनतेचा जाहीरनामा थेट उत्तरप्रदेशमधून
उत्तरप्रदेशमधल्या जौनपूर लोकसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांचा जाहीरनामा जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रची टीम पोहोचली जौनपूरमध्ये. जौनपूरमध्ये खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून संवाद साधलाय. भाजपकडून विद्यमान खासदार के पी सिंह, सपा-बसपाकडून श्यामसिंह यादव, काँग्रेसकडून देवव्रत मिश्रा यांच्यात लढत होतेय.
https://youtu.be/y0fDc_NarEk