माळेगाव जत्रेतील गाढव खात आहेत भाव !

Update: 2022-12-27 07:03 GMT

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव येथील यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत विशेष आकर्षण होते ते गाढवांच्या बाजाराचे. या यात्रेतील गाढवांचा काय आहे भाव ? लाखो रुपयांच्या घोड्याचे वैशिष्ट्य काय होते ? पहा कुलदीप नंदुरकर यांच्या या रिपोर्टमध्ये.... 

Full View




Tags:    

Similar News