लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यम हे सर्वश्रुत असताना आज जनतेला भेडसावणारे प्रश्न टिव्ही चैनल आणि वर्तमानपत्र यामध्ये खरंच मांडले जात आहेत का? हा नेता काय बोलला त्यावर तो नेता काय बोलणार? हे दाखवून माध्यमं काय साध्य करू इच्छितात? वाढती महागाई बेरोजगारी या विषयांवर माध्यम का बोलत नाहीत? आजच्या मेनस्ट्रिम मिडीया बद्दल तरुणांना काय वाटतं? यासंदर्भात पुण्यातील तरुण युवकांशी थेट संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...