खासदारांची कामे तुम्हांला माहित आहेत का ?

Update: 2019-04-16 16:49 GMT

राज्यघटनेनं सर्व लोकप्रतिनिधींनी करावयाची कामं ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार त्यांनी कामं करणं अपेक्षित असतं. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळं खासदार म्हणून नेमकी काय कामं केली जातात, खासदारांच्या अधिकार कक्षा काय आहेत, त्यांनी करावयाची कामं कुठली याविषयी मतदार असलेल्या नागरिकांना विचारलं असता, त्यांना खासदारांच्या कार्यकक्षाच माहिती नसल्याचं दिसून आलंय. आमच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी मतदारांकडून खासदारांच्या कामाविषयी केलेली ही चर्चा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

Full View

Similar News