सत्तेचं पहिलं पान शेतकऱ्याच्या कर्जमाफीने लिहलं जाईल

Update: 2019-11-27 15:07 GMT

“सत्तेचं पहीलं पान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने( Loan waving) लिहलं जाईल. उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता आणि ते आपला शब्द पाळणार. उद्धव ठाकरे( Uddhav Bal Thackeray) यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे” अशी आशा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू( Bacchu Kadu ) यांनी विधानसभेतील शपथविधीनंतर व्यक्त केली आहे.

हे ही वाचा…

मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं – नितेश राणे

‘हे’ सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल – छगन भुजबळ

औट घटकेचे मुख्यमंत्री

सोबतच सरकारमध्ये मंत्रीपदी असणार का असे विचारले असता, “गेल्या २० वर्षांहून अधिक काळ आमदार असल्यामुळे आता मंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्ते आणि मतदारांची इच्छा आहे. मत्रीपद मिळालं तर नक्कीचं चांगलं काम करून दाखवू.” अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=r0YJzEjIEHw&feature=youtu.be

Similar News