मॅक्स एजुकेशन, जीवनाच्या करिअरवाटा... इंजीनियरिंग क्षेत्रात करिअर कसे करावे यासाठी मॅक्समहाराष्ट्र घेऊन आले आहे, मॅक्स एजुकेशन आणि जीवनाच्या करिअरवाटा... के.जे. इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुहास खोत.
इंजीनियरिंग क्षेत्रात प्रवेश घेताना कोणती काळजी घ्याल? पाहा हा व्हिडिओ -