नोकरी शोधताय... अभियांत्रिकीमध्ये तर चिंतामुक्त व्हा कारण इथं मिळते नोकरी या कार्यक्रमात के.जे अभियांत्रिकी कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद दस्तूरकर नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागतं. सांगतायेत Placement Expert प्रमोद दस्तूरकर... की अभियांत्रिकीच्या विद्यार्थींनी कसा तयार करावा नोकरीसाठी बायोडाटा? पाहा हा व्हिडीओ...