हिंदी भाषा लादणे म्हणजे सांस्कृतिक आक्रमण आहे - अनिल शिदोरे, नेते मनसे

Update: 2019-06-13 13:00 GMT

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादणं कितपत योग्य आहे, हिंदी भाषेला विरोध नाही पण भाषा म्हणून ती लादू नये, असं मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त करत हिंदी भाषा लादणं म्हणजे सांस्कृतिक आक्रमण असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Full View

Similar News