तिकडे फारूक अब्दुला इकडे संजय राऊत, वार-पलटवार सुरु

Update: 2025-01-10 18:14 GMT

महाविकास आघाडीतील खदखद बाहेर आता वेगाने बाहेर पडू लागली आहे. कमकुवत स्थितीतसुद्धा नेते एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला मागेपुढे बघत नाही. विजय वडेट्टीवार, संजय राऊत आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे वार-पलटवार सुरु आहे. हे असे सुरु असतांना दिल्लीत नॅशनल कॉन्फरंसचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी काँग्रेसवर टीकास्त्र सोडून इंडिया आघाडीच्या भविष्यावर चिंता व्यक्त केली आहे. या राजकीय घडामोडींचे विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The simmering tensions within the Maha Vikas Aghadi (MVA) have started surfacing more rapidly. Despite being in a vulnerable position, leaders are not hesitating to criticize each other. A war of words has erupted between Vijay Wadettiwar, Sanjay Raut, and Dr. Amol Kolhe.Amidst these developments, Dr. Farooq Abdullah, President of the National Conference, at the age of 87, has targeted the Congress and expressed concerns about the future of the INDIA alliance during his recent remarks in Delhi. Max Maharashtra's editor, Manoj Bhoyar, has analyzed these political developments in detail.

Full View

Tags:    

Similar News