माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने राज्यसभेवर नियुक्ती केल्यानंतर लोकशाहीचा तिसरा स्तंभ धोक्यात आला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरन्यायाधीश सारख्या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने पद घेणं योग्य आहे का?
नक्की पाहा ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचं भारतीय न्यायव्यवस्थेच्या मर्मावर बोट ठेवणार विश्लेषण
शेअर करायला विसरु नका... गो. गो. गोगोई..!
Ex-Chief Justice Ranjan Gogoi On Why He Accepted Rajya Sabha Nomination