भाजपची उखडे उखडे गॅंग! - हेमंत देसाई
भाजपची उखडे उखडे गॅंग! - हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक;
सध्या ईडीतर्फे विरोधकांना दिल्या जाणाऱ्या नोटिसांवरुन राज्याचे राजकारण तापले आहे. भाजप नेत्यांकडून या नोटिसांचे समर्थन कऱण्यात येत आहे तर विरोधकांनी ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा आरोप केला जात आहे. ईडीच्या या संपूर्ण राजकारणाचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....