बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं रुग्णांना सुविधा मिळाव्या या उद्देशाने अनेक डॉक्टरांमार्फत सिल्व्हर्सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. मात्र आता या रुग्णालयात नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. पाहा कसं खेळलं जात आहे नागरिकांच्या आरोग्याशी