‘गोरखपूर दाराशी येऊन ठेपलंय' !

Update: 2017-09-09 10:28 GMT

नाशिक जिल्हा रुग्णालयात 5 महिन्यात 187 बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 39, जून महिन्यात 25, जुलै महिन्यात 36 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 बालकं दगावली आहेत. देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी 40 असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हेच प्रमाण दीडशेच्या वर गेले आहे.. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवलं जातं असल्याचं समोर आलं आहे. नाशिक बालमृत्यू प्रकरण आणि महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यावर डॉ चेतन लोखंडे यांचे परखड मत:

Full View

Similar News