चक्कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुध्दीही येऊ शकते. पण ब-याच वेळा आपोआप बरे वाटते. चक्कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. ऐका त्याची कारणं आणि उपाय डॉ. विनायक तायडे यांच्याकडुन पाहा हा व्हिडिओ -