गेल्या काही वर्षांमध्ये ग्रीन टी चा वापर लोकप्रिय होत आहे. अनेक लोकांनी तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये या ग्रीन टी चा समावेश केलेला आहे. रोज घेतल्या जाणाऱ्या चहा किंवा कॉफीची जागा आता ग्रीन टी ने घेतली आहे. परंतू ग्रीन टी चे काही खास फायदे देखील आहेत. ग्रीन टी चे तुम्हाला माहीत नसलेले फायदे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ…