लिव्हरला वारंवार सुज येत आहे… तर पाहा हा व्हिडीओ अति दारु प्यायल्यामुळे Hepatitis B आणि C या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे पोटात पाणी साचणे, यकृत संकुचित होणे, उलट्या होणे, पायाला चेहऱ्याला सुज येणे, भूक मंदावणे अशा लक्षणायुक्त Cirosis Of Liver या विषयावर एच. बी. सिह यांच्याशी चर्चा...
तर पाहा हा व्हिडीओ-