‘मला आमदार का व्हायचंय’ या मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्यक्रमात विक्रोळीचे मनसे उमेदवार विनोद शिंदे यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या 'मला आमदार का व्हायचयं' या कार्यक्रमात सहभाग घेतला.
विक्रोळी मतदारसंघासाठी आपण कशी कामं करु शकतो हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला. पाहा काय म्हणाले उमेदवार विनोद शिंदे