मला आमदार का व्हायचंय? : रावसाहेब अंतापूरकर

Update: 2019-10-15 16:11 GMT

देगलूर-बिलोली मतदारसंघातुन कॉंग्रेस उमेदवार रावसाहेब अंतापूरकर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा...’मला आमदार का व्हायचंय?'

https://youtu.be/kKQWjura1vg

 

Similar News