मनसेचे आक्रमक नेते अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे मराठी माणसाचा आवाज म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जात. मनसे उमेदवार अविनाश जाधव ठाणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मॅक्समहाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात मला आमदार का व्हायचंय? अविनाश जाधव यांनी आपली भुमिका व्यक्त केली आहे...पाहा व्हिडीओ.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2500854623323438/?t=0