स्वदेशी मिल ही भारतातील पहिली मिल म्हणून ओळखली जाते. स्वदेशी मिल बंद पडून अठरा वर्ष पूर्ण झाली, मात्र मिल व्यवस्थापनाने २८०० कामगारांचे देणी थकीत ठेवलेली आहेत.
स्वदेशी मिल बंद झाल्यानंतर कामगारांच्या कुटुंबीयांना नेमक्या कोणत्या संकटांचा सामना करावा लागत आहे? मिल कामगारांना चाळीमध्ये राहण्यासाठी घरं दिलेली आहेत? नेमक्या त्यांचा समस्या आहेत तरी काय? तेथील स्थानिक लोकांना का करावी लागली नरेंद्र मोदी यांच्यावर टीका? या विषयांवर आपण थेट स्थानिकांशी बातचीत करुयात... पाहा जनतेचा जाहीरनामा...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/413342572663006/?t=8