वरळी-कोळीवाडा जनतेचा जाहीरनामा...

Update: 2019-10-16 17:04 GMT

वरळी कोळीवाडा भागाच्या एकत्रीत विकासासाठी झोपटपट्टी घोषित करुन झोपू योजना कोळीवाडा भागात लागू करण्यात यावी अशी मागणी झोपटपट्टी प्राधिकरणाने राज्य सरकारकडे केली होती. मात्र महानगर पालिकेने कोळीवाडा ह्या भागाला झोपटपट्टी म्हणून घोषित करता येऊ शकत नाही असं जाहीर केलं होत. यासाठी कोळीवाडा भागातील स्थानिकांना अनेकदा आंदोलनही करावी लागली. नक्की काय आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/399860860684000/?t=0

Similar News