नवी दिल्ली येथे आज निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात येतील. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबर मध्ये संपणार असून 2 नोव्हेंबर पुर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात 288 आणि हरियाणात 90 जागांसाठी मतदान घेण्यात येईल अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. महाराष्ट्रातील 8.94 कोटी मतदाता मतदानाचा हक्क बजावणार... पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/vEVjAZdcSNI