२०१९च्या निवडणुका या समजण्या पलिकडे आहेत अशी चर्चा सर्वत्र सूरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजपमध्ये नेते मंडळींच इनकमिंग सुरु झालं ते थांबायचं नावच घेत नाही. भाजपची ही मेगाभरती चांगलीच गाजली. सत्तेच्या हव्यासापोटी मोठया प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेते मंडळीनी सत्ताधारी पक्षात उडया घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा बुरुज ढासळला. एका मागे एक नेते साथ सोडून जाऊ लागले म्हणुन खुद्द शरद पवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या या निवडणुकांना वेगळा रंग आला आहे.
मेगाभरती सुरू..
जे उलटून जातात ते पलटूनही येतात…यशोमती ठाकूर यांचा आयाराम-गयारामांना टोला
आयाराम गयाराम, जय श्रीराम च्या घोषणा देत विरोधकांकडून विखे-पाटील टार्गेट