अमोल मिटकरी यांनी काढली 'या' नेत्याची लायकी

Update: 2019-09-21 15:07 GMT

शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप सभेत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टिका केली, तसेच ‘येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला आपण या महाराष्ट्राच्या मातीत मिळवुन टाकु’ असे आवाहनही सत्ताधाऱ्यांना केले आहे. पाहा व्हिडीओ..

 

Full View

 

Similar News