"भारतात कोरोना लसीकरणाचे 'राजकारण' होतेय का?"

Update: 2021-04-30 02:40 GMT

 कोरोना नियंत्रणावर लसीकरण हा रामबाण उपाय आहे का? युरोप आणि अमेरिकेत लसीकरणाबाबत नेमके काय धोरण स्वीकारला होता? भारताने लॉकडाऊन-लसीकरणाची संधी गमावली आहे का? समाजातील वंचीत घटकांना कोरोना लस मिळणार का? व्हॅक्सिन नॅशनलीझम जगभर होते का? महाराष्ट्राचे आजची कोरोना परिस्थिती काय आहे उद्याचं भविष्य काय असणार आहे? इंग्लंडमधील मेरी-क्युरी शास्त्रज्ञ मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डॉ. नानासाहेब थोरात यांची मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेली खास मुलाखत नक्की पाहा आज रात्री दहा वाजता...

Full View
Tags:    

Similar News