कोरेगाव भिमामध्ये ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकरी अनुयायी भिमा कोरेगावमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी खास भिमा कोरेगावरुन दूरदर्शनच्या सौजन्याने Live प्रक्षेपण