प्रकाश आंबेडकर LIVE : एकनाथ शिंदे सरकार कायद्याने आले आहे का ?

Update: 2022-07-09 11:10 GMT

सुप्रीम कोर्टात ११ जुलै रोजी शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामधील कायदेशीर गुंतागुत समजावून सांगितली आहे, प्रकाश आंबेडकर यांनी....

Full View

Similar News