एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीची उमेदवारी, मंत्रीपद देण्याची समर्थकांची मागणी
एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीच्या कोट्यातून अखेर उमेदवारी मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात खडसें समर्थकानी राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ओबीसी नेत्याला राष्ट्रवादीने न्याय दिला, आता खडसेंना मंत्रिपद ही द्यावे अशी मागणी यावेळी खडसें समर्थकांनी केली.